जागतीक स्त्री दिन
जागतीक स्त्री दिन
"स्त्री" ही अनेक रुपाने, अनेक गुणाने, अनेक भुमिकेत वावरताना आपण पहातो. बहीण, पत्नी व आई ही तिची आपल्याला माहीत असलेली रुपे आहेत. पण "आई" हे परमेश्वराने आपणा सर्वांसाठी निर्मिलेले सुंदर रुप आहे. ती अनंत जन्माची माता आहे, आणि हेच तीचे सर्वश्रेष्ठ रुप आहे. जगात सर्व काही पुन्हा पुन्हा प्राप्त होते, फक्त...
उर्मिला
उर्मिला
डोळे मिटून माधव आरामखुर्चीवर गॅलेरीत बसला होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजलेले, एका मागोमाग एक अविरतपण उसळणारे. भुतकालातील आठवणींची पाखरे अवती भवती भिरभिरत चोचा मारुन काळजात छेद करत होती. हृदयात भावनांच्या कल्लोळाचा उठलेला आगडोंब शरीराचा दाह करत पसरत चालला होता. गतकालातील घटना सारख्या दृष्टीपटलावर आदळत होत्या. असह्य होऊन त्याने डोळे उघडले. बरीच रात्र झालेली....
Subscribe to:
Posts (Atom)